Wednesday, December 18, 2024
Homeनोकरीफिल्म सिटी मुंबईमध्ये नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

फिल्म सिटी मुंबईमध्ये नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

मुंबईमध्ये नोकरी करण्याची एक अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

पदाचे नाव | Film City Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

 

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

 

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

 

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

 

 

ई-मेल आयडी | Film City Mumbai Bharti 2024

filmcitycao@gmail.com

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

 

अर्ज कसा करावा?

त्या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे

तुम्ही वर दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचा अर्ज पाठवायचा आहे.

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या तारखे अगोदरच अर्ज करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -