Thursday, November 13, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर हादरलं.. बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह परस्पर स्मशानभूमीत पुरला

कोल्हापूर हादरलं.. बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह परस्पर स्मशानभूमीत पुरला

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत(boyfriend’s) पुरून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास धरणगुत्ती ता. शिरोळ येथे उघडकीस आली आहे. संजय अल्लाबक्ष शिकलगार वय ३८ असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

 

शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव(boyfriend’s) गायकवाड आणि तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. हा खून गुरुवारी करण्यात आला आहे. त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे. शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन (boyfriend’s)घटनास्थळी आणले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -