ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर शहरात नायजेरिया येथून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. परदेशातून आल्याने खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाने त्याचा अहवाल कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट बाबत तपासणी करण्यासाठी पुणे येथील । एनआयबी प्रयोग शाळेकडे
पाठविला आहे. आज दुसऱ्या दिवशीही शहरात ओमिक्रॉन संशयित आढळून आल्याने न नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
कोल्हापुरात ओमिक्रोनचा आणखीन एक संशयित
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -