Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रमुलींना 100 टक्के फी माफ मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुलींना 100 टक्के फी माफ मुख्यमंत्र्यांची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. मुलींना शिक्षण शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

 

सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. राज्य शासन मुलींना शिक्षण शुल्कात 50 टक्के सवलत देते. यापुढे ही सवलत 100 टक्केपर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -