Sunday, June 1, 2025
HomeनोकरीAFMS येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी 400 जागांची भरती; असा करा अर्ज

AFMS येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी 400 जागांची भरती; असा करा अर्ज

AFMS Recruitment 2025 – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण 400 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जे उमेदवार या जाहिरातीची वाट पाहत होते , त्यांच्यासाठी हि मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2025 देण्यात आली आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अटीशर्ती काय असणार आहेत, याची अधिक माहिती जाणून घेऊयात .

 

पदाचे नाव (AFMS Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘वैद्यकीय अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

 

वयोमर्यादा –

उमेदवारांनी वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात वाचावी .

 

 

वेतन –

उमेदवारांना पदानुसार 63100/- दरमहा वेतन दिले जाणार आहे.

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (AFMS Recruitment 2025)

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 एप्रिल 2025

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2025

 

महत्वाच्या लिंक्स (AFMS Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

 

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -