Thursday, June 26, 2025
HomeनोकरीIOCL अंतर्गत तब्बल 1770 रिक्त जागांची भरती; वाचा संपूर्ण माहिती

IOCL अंतर्गत तब्बल 1770 रिक्त जागांची भरती; वाचा संपूर्ण माहिती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत एक मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘अप्रेंटिस’ हि पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदासाठी उमेदवारांना तब्बल 1770 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 2 जून 2025 पर्यंत आपला अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.

 

पदाचे नाव (IOCL Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

जाहिरातीनुसार एकूण 1770 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

 

वयोमर्यादा –

उमेदवारांनी वयोमर्यादा 18 -24 वर्ष देण्यात आली आहे.

 

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 जून 2025

 

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

 

लिंक्स (IOCL Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.

 

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -