Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रउपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर, मतदान कधी होणार?

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर, मतदान कधी होणार?

जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -