इचलकरंजी म.न.पा.च्या विविध विभागांमध्ये खालील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात (कॉन्ट्रॅक्ट) भरावयाची आहेत. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खालील तारखेला उपस्थित रहावे.
१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या: ०१
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
अनुभव असलेल्यांना प्राधान्य
इचलकरंजी: भारत पेट्रोल पंपावर झाड कोसळले; दुचाकीस्वार बचावला
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री घोषणा करणार, बड्या मंत्र्याने दिली माहिती
“Baaghi 4 ‘Guzaara’ बागी 4 चे गाणे रिलीज : टायगर श्रॉफ – मिस युनिव्हर्सचा रोमान्स : Viedo पहा
२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
पदसंख्या: ०२
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
अनुभव असलेल्यांना प्राधान्य
३) कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर व नेटवर्क)
पदसंख्या: ०१
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक शाखेतील पदवी (B.E. Computer / B.Tech / MCA)
हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव आवश्यक
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
नृसिंहवाडी : कृष्णा नदीच्या पाण्याने दत्तमंदिराला वेढा; चौथा दक्षिणद्वार सोहळा : Video
चित्रपटसृष्टीत शोककळा, 3 इडियट्समधील अभिनेत्याचे निधन, ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला शेवटचा श्वास
४) पशुवैद्यक अधिकारी
पदसंख्या: ०१
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय पदवी
पशुवैद्यकीय व्यवसाय मंडळाची नोंदणी आवश्यक
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
महत्त्वाची माहिती
मुलाखतीची तारीख: २६/०८/२०२५
स्थळ: इचलकरंजी महानगरपालिका कार्यालय
वेळ: सकाळी ११.३० वाजता
उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
अधिक माहितीसाठी वेबसाइट : www.ichalkaranjimnp.in
-
इचलकरंजी महानगरपालिका भरती 2025
-
Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2025
-
इचलकरंजी MNP Bharti 2025
-
इचलकरंजी Walk in Interview 2025
-
इचलकरंजी नोकरी 2025
-
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
-
Ichalkaranji Junior Engineer Civil Bharti 2025
-
कनिष्ठ अभियंता स्थापत्य भरती इचलकरंजी
-
-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
-
Ichalkaranji Junior Engineer Mechanical Recruitment 2025
-
कनिष्ठ अभियंता यांत्रिकी नोकरी
-
-
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर व नेटवर्क)
-
Ichalkaranji Hardware Network Engineer Bharti 2025
-
कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्क भरती
-
-
पशुवैद्यक अधिकारी
-
Ichalkaranji Veterinary Officer Recruitment 2025
-
पशुवैद्यक अधिकारी भरती इचलकरंजी
-
-
Maharashtra Government Jobs 2025
-
Municipal Corporation Jobs Maharashtra
-
इचलकरंजी महानगरपालिका Vacancy 2025
-
इचलकरंजी Interview Date 2025
-
Sarkari Naukri Maharashtra 2025