Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र हादरला! चिकन खाण्यासाठी मुलाचा हट्ट, आईने थेट जीवच घेतला

महाराष्ट्र हादरला! चिकन खाण्यासाठी मुलाचा हट्ट, आईने थेट जीवच घेतला

आईचे प्रेम हे सर्वाधिक पवित्र आणि अनंत सागराप्रमाणे मानले जाते. आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही असे म्हटले जाते. आपल्यो पोटच्या गोळ्याचे आयुष्य सुंदर व्हावे यासाठी आई तिच्या आयुष्य पणाला लावते.आपल्या लेकरांसाठी जीव देण्यासाठी तयार असणाऱ्या कित्येक मातांची उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण सध्या मात्र एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे सगळेच सुन्न झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील धनसार काशीपाडा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या दोन पोटच्या मुलांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत एका सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे.

 

 

या मारहाणीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी आई पल्लवी धोमडे हिला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.

या मारहाणीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी आई पल्लवी धोमडे हिला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.

 

ही दोन चिमुरडी मुलं खाण्यासाठी चिकन मागत असल्याचे समोर आले आहे. चिकन खाण्यासाठी हट्ट करत असल्यामुळे आरोपी महिलेला राग अनावर झाला. याच रागात तिने आपल्या सात वर्षीय मुलाला आणि दहा वर्षीय मुलीला बेदम राहणा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -