Thursday, November 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: खून प्रकरणी दोघे निर्दोष

इचलकरंजी: खून प्रकरणी दोघे निर्दोष

पूर्वीच्या वादातून तिळवणी गावच्या हद्दीत दगडाने मारहाण करून शशिकांत वचन कांच (रा. साजणी) याचा खून प्रकरणातील संशयीत सुशांत उर्फ छकुलानिया (दोघे रा. साजणी) यांची येथील जिल्हा संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. सुरज अशोक कांच न्यायालयाने

 

२१ सप्टेंबर २०१६ रोजी फाटा जाणान्या रोड वर तिळवणी गावच्या हद्दीत वर्षापूर्वी झाडाच्या गातूर शशिकांत कांबळे यास हातकणंगलेई फाटा रोडवर अडकून मारहाण करत व त्याच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याप्रकरणी संशयीत सुशांत मुरज बांना हातकणंगले पोलिसांनी २४ सप्टेंबर २०१६ रोजी अटक केली होती, याबातची फिर्यादाभाऊदकांबळे यांनी दिली होती. या प्रकरणाची सुनरावणी जानेवारी २०२३ पासून येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली. सरकरी पंथ, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नायब तहसिलदार तपासी अधिकारी अशा एकूण १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. हातकणंगले ग्रामीण रुग्णालायाचे वैद्यकिय अधिकमी डॉ. श्रीधर बाबांचीही महत्वाची साक्ष नोंदविण्यात व फिर्यादी यांचे जबाबा आधार लिया करण्यात आला, तथापि, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाचा थाटनेनंतर आठ दिवसाने ओळखपरेड, तब्बल दोन महिन्यानंतर, कुनचाहि संशयीतांना अटक केली आहे अतिवादीचे वकिल मेहबूब बाणदार यांनी मांडला दतिवाद मानून न्यायालयाने दोन्ही संशयीतांची संशयाचा फायदा देऊन निर्देषता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -