तब्बल 15 हजार 631 पदांसाठी पोलिस भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ; ‘या’ पदांसाठी करा अर्ज
शिपाई,सशस्त्र पोलिस, चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
एकच पद
उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार आहे. एका पेक्षा अधिक पदांवर अर्ज केला असता अर्ज बाद ठरवले जाणार आहेत.
मुदतवाढ
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून सात डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मैदानी चाचणी
उमेदवारांची मैदानी चाचणी देखील होणार आहे.
लेखी परीक्षा
सर्व पदांसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी 100 गुण असतील
शारीरिक चाचणी गुण
शारीरिक चाचणी प्रथम होईल. त्यासाठी ५० गुण असतील.
अंतिम निवड
शारीरिक चाचणी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर अंतिम निवड जाहीर होईल.
या पदांसाठी करा अर्ज