Friday, January 30, 2026
Homeअध्यात्मघरातून बाहेर पडताना खिशात टाका ही वस्तू : कुठलेही संकट येणार नाही,...

घरातून बाहेर पडताना खिशात टाका ही वस्तू : कुठलेही संकट येणार नाही, सर्व कामे यशस्वी होतील

मित्रांनो घरातून बाहेर पडताना आपल्या खिशात टाका ही वस्तू त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट येणार नाही. तसेच आपली सर्व कामे यशस्वी होतील.

मित्रांनो आपणाला रोज कुठल्या ना कुठल्या कामासाठी घरातून बाहेर पडावे लागते. मग ती नोकरी निमित्त असेल. व्यवसायानिमित्त असेल. घरातील काही एखादी वस्तू आणण्याच्या निमित्ताने असेल. अन्य काही भेटीगाठी असतील. अशा अनेक विविध कारणांनी आपल्या घरातून बाहेर पडावे लागत असते.

आपण घरातून बाहेर पडताना किंवा बाहेरून घरी येताना आपणाला कशाच्या अडचणी येतील. काही वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. अपघाता सारखे प्रसंग घडतील. अशा अनेक अडचणी निर्माण होतात.

मित्रांनो सध्यातरी कोरोनाचा काळ सुरू आहे. यामुळे आपण घरातून बाहेर पडलो कोणाकोणाच्या संपर्कात आलो ती व्यक्ती किंवा तेथील परिसर कसा असतो अथवा होता हे आपल्याला माहित नसते. यामुळे महामारी सारख्या रोगाची ही विधी आता वाढली आहे.

याच बरोबर आपण घरातून बाहेर पडल्यापासून घरात येऊ पर्यंत सुरक्षित येवो याच्याशिवाय आपण ज्या कामानिमित्त घरातून बाहेर पडलो ते काम यशस्वीरित्या आपण केलेल्या वेळेत पूर्ण होईल असेदेखील आपल्याला अपेक्षित असते.

मित्रांनो आणि या साऱ्या वरतीच एक सोपा उपाय आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. जेणेकरून हा उपाय केल्याने आपल्या वरील अपघात यासारखे प्रसंग टळतील. जाण्याचा मार्ग सुकर होईल.याचबरोबर गेलेली काम अगदी शंभर टक्के यशस्वी पहिल्याच दमात पूर्ण होईल.

उपाय:
मित्रांनो घरातून बाहेर पडल्यापासून आपल्या घरात सुरक्षित येण्यापर्यंत आणि गेलेले काम शंभर टक्के पूर्ण करूनच आपणाला आपल्या घरी येता येईल यासाठी आपण खालीलप्रमाणे उपाय करणार आहोत.

मित्रांनो तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता त्यावेळी आपल्या शर्ट च्या किंवा पॅन्ट च्या खिशामध्ये आपल्या घरामध्ये देव पूजेच्या वेळी जी उदबत्ती लावलेली असते तिचा अंगारा किंवा उदी एका कागदात बांधून ठेवायची आहे.

महिलांनी अंगारेची पुडी आपल्या पर्स मध्ये ठेवली तरी चालेल. मित्रांनो म्हणून वारंवार सांगितले जाते की आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा घरातील अंगारा हा आपल्या कपाळावर नेहमी लावा.

याशिवाय अन्य अशी कारणे आहेत की आपल्याजवळ उदी ठेवल्यामुळे आपणाला कुठल्याच वाईट गोष्टींचा त्रास होत नाही. आपण जे कार्य करतो ते यशस्वी होत राहते. होणारे सर्व कार्य अगदी जवळपास विनाखर्च होत राहते. ही ताकद आपल्या घरातील देव्हाऱ्याच्या अंगार यामध्ये असते.

यामुळे आपण कुठल्याही कामानिमित्त बाहेर पडताना किंवा कुठल्याही महत्वाच्या ठिकाणी जाताना आपल्या खिशात नेहमी आपल्या घरातील अंगारे चि उदी ठेवावी. महिलांनी ही उद्याची पुडी आपल्या पर्समध्ये ठेवावी.

मित्रांनो हा अनुभव आम्ही स्वतः अनुभवला आहे. आपणही हा उपाय करून चांगले अनुभव घेऊ शकता.

याशिवाय स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -