Friday, January 30, 2026
Homeअध्यात्मतुमच्या देवघरामध्ये ही वस्तू आहे का? नसल्यास एकदा ठेवून बघा चमत्कार :...

तुमच्या देवघरामध्ये ही वस्तू आहे का? नसल्यास एकदा ठेवून बघा चमत्कार : सर्व कामे मार्गी लागतील

नमस्कार मित्र – मैत्रिणींनो,

मित्र – मैत्रिणींनो, आपल्या देवघरामध्ये अनेक देव देवतांचे टाक, प्रतिमा, मूर्ती असतात. त्यांच्या शुभ आशीर्वादामुळे आपल्या देवघरा मधील वातावरण शुद्ध चैतन्यमय असते त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. बरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

आपले देवघर हे एक असं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे दैवी शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला अनेक शुभ लाभ मिळत असतात.

मित्र – मैत्रिणींनो, देवघरा मध्ये अशी एक वस्तू असली पाहिजे. त्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होईल ती वस्तू खूपच चमत्कारी असते ही वस्तू देवघरात ठेवल्याने अनेक लाभ होणार आहेत.

आपल्या देवघरामध्ये शंक, कवडी, मोराचे पीस, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, श्रीयंत्र ठेवतो. या सर्वां बरोबरच आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरेच चमत्कार घडतील.

ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या वस्तूची सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा करावी. मित्रांनो आपल्याला माहित आहे लक्ष्मीच्या फोटोमध्ये किंवा देवतांच्या फोटो मध्ये दोन्ही बाजूला हत्ती असतात.

आपल्याला देखील अशा हत्तीची प्रतिमा तयार करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. ही मूर्ती पंचधातूची तांब्याची पितळेची चांदीची आपल्याला सोयिस्कर वाटेल अशा धातूची मूर्ती एक किंवा दोन तयार करून घ्यायची आहे.

हत्तीची मूर्ती असल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरामधील वातावरण चैतन्यमय राहते घरामध्ये सुख शांती नांदते सर्व प्रकारच्या आपल्या इच्छा पूर्ण होतात.

ही चांदीची मूर्ती एक किंवा दोन आपल्याला पटेल तसे त्याची स्थापना करून त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करावी.

जर आपण एक हत्ती पूजणारा आसाल तर तो आपल्या सर्व देवांवर भरपूर जावा जर आपण दोन हत्ती पूजणार असाल तर देवघराच्या दाराजवळ उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला एक अशा प्रकारे हत्तीची प्रतिमा ठेवून त्यांची पूजा करू शकता.

आपल्या देव घराला दरवाजा नसेल तर देव पूजन झाल्यानंतर दिवा वगैरे लावतो. त्या दोन्ही बाजूला देखील आपण हत्तीची प्रतिमा ठेवून तिची पूजा करू शकतो.

हा उपाय बऱ्याच लोकांनी करून आपले नशीब आजमावून पाहिले आहेत. तुम्ही देखील हा उपाय करून आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकता.

मित्र – मैत्रिणींनो, हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -