Tuesday, April 7, 2026
Homeअध्यात्म15 एप्रिल स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत रोज घरात गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा..

15 एप्रिल स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत रोज घरात गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा..

मित्रांनो 15 एप्रिल ला महाराजांची पुण्यतिथी आहे काही दिवस होऊन गेले स्वामी महाराजांचा प्रकट दिवस होऊन गेला आणि आता येणारा दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा खूप महत्त्वाचा दिवस तो म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी जे की 15 एप्रिल 2026 वार बुधवार दिवशी आलेले आहे तर काही दिवस आता राहिलेले आहेत तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी येण्यासाठी स्वामी महाराजांची पुण्यतिथी पर्यंत आपण दररोज सकाळी लवकर उठायचे आहे.

 

आंघोळ करायची आहे आणि काहीच न खाता न पिता देवघरासमोर बसून स्वामी समोर बसायचं आहे अगरबत्ती लावायचे आहेत गुरुचरित्राचा हा अध्याय मनापासून भक्ती भावाने श्रद्धेने आणि विश्वासाने वाचायचा आहे पण हा अध्याय पंधरा तारखेपर्यंत वाचायचा आहे पंधरा तारखेपर्यंत हा अध्याय तुम्हाला नित्यनियमाने वाचायचा आहे.

 

तुम्हाला कोणती अडचण समस्या आले तर तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत 15 तारीख ही तुमची शेवटची असली पाहिजे आणि हा अध्याय वाचताना मांसाहार करू नका व्यसन करू नका वाईट विचार मनात आणू नका वाईट कोणाशी बोलू नका शुद्ध शाकाहारी जेवण करायचा आहे बाकी याला कोणतेही नियम नाहीत हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातला 21 वा अध्याय आहे. हा अध्याय तुम्ही उद्यापासून किंवा परवापासून चालू करू शकता रोज सकाळी हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -