नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो
16 मे ची मोठी वैशाख अमावस्या खूप प्रभावशाली अमावस्या म्हणून मानली जाते या एका अमावस्येच्या दिवशी एक छोटासा उपाय केला तर नकारात्मक शक्ती वाईट नजर अडथळे आणि सततची गरीबी नेहमी दूर होते अनेक लोकांना मित्रांनो अडचणी येतात कामांमध्ये अडथळे येत असतात त्यांचे कोणतेही कामे वेळेवर होत नाही घरामध्ये पैसा टिकून राहत नाही रात्री भीती वाटण वाईट स्वप्न पडणे व वारंवार घरात आजारपण येणे पैशाची अडचण वारंवार जाणवणे यासाठी अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय केल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते.
नकारात्मक शक्ती वाईट बाधा घरातून दूर होते या उपायासाठी तुम्हाला ती वस्तू लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये खडे मीठ तुम्हाला टाकायचे आहेत आणि शुद्ध तुपाचा दिवा आणि मनात शुद्धता ठेवायचे आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर ना दरवाजा जवळ किंवा देवघरामध्ये एका वाटीमध्ये खडे मीठ ठेवा आणि आता वाटीमध्ये दुसऱ्या बाजूला तूप घालून किंवा तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि शांत मनाने डोळे बंद करून या मंत्राचा 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे
मंत्र: ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे
हा मंत्र म्हणताना तुम्हाला तुमच्या मनातील वाईट शक्ती दूर होत आहेत असे भासणार नक्की आहे हा उपाय करताना कोणाचीही बोलायचे नाही हा उपाय तुम्हाला सकारात्मक भावनेने करायचा आहे आणि हा उपाय झाल्यानंतर न दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते मीठ एका वातावरणामध्ये सोडून द्यायचे आहे.




