Thursday, October 3, 2024
Homeकोल्हापूरइचलकरंजीत प्रचंड नाराजी : जिल्हा बँकेत आवाडे,कारंडे दोन्ही नेते पराभूत

इचलकरंजीत प्रचंड नाराजी : जिल्हा बँकेत आवाडे,कारंडे दोन्ही नेते पराभूत

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
नुकताच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर झाला. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मोठ्या प्रतिष्ठेचे निवडणूक समजले जाणाऱ्या या निवडणुकीत इचलकरंजीच्या आमदार प्रकाश आवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांचा पराभव झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात नाराजी पसरली आहे.

या दोन्ही नेत्यांनी शहर व परिसरात आजपर्यंत केलेली शैक्षणिक तसेच सामाजिक कार्ये यांच्या जोरावर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या नेत्यांनी सहकार क्षेत्रात ही मोठे भरीव काम केलेले आहे. यामुळे हे नेते निवडून येतील याची मोठी अशा इचलकंजी व परिसरात होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -