मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल
कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील.
सिंह : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.प्रवास शक्यतो टाळावेत.
तूळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
