Friday, January 30, 2026
Homeकोल्हापूरउसाच्या ट्रॉलीला आग

उसाच्या ट्रॉलीला आग

गडहिंग्लज – संकेश्वर राज्य मार्गावर हेब्बाळ ता – गडहिंग्लज येथील शेतकरी अशोक चौगले यांचा ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली संकेश्वर साखर कारखान्या कडे जात असताना रस्त्यावरील विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन उसाने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन चालक सागर आमनगी, फायरमन राहुल कारंडे, अक्षय पालकर, सोमनाथ हिरेमठ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.उसाच्या ट्रॉली ने भररस्त्यात पेट घेतल्याने नागरीकांच्यात घबराट पसरली होती. तसेच रस्त्याचे दोन्ही बाजूस सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -