मिरज/प्रतिनिधी
निवडणूक होऊन साडे तीन वर्ष झाली.या साडेतीन वर्षांत नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे.आज प्रभाग २० मधील ५ रस्त्याचे ९ लाखांच्या कामांचा शुभारंभ झाला.हा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी सांगितले की कृष्णाघाट परिसरातील संपूर्ण काम झालेली
आहेत.शाळा,गटार,पाणी,ड्रेनेज ही सर्व कामे मार्गी लावून राहिलेली ५ रोडचे काम आज चालू झाले आहे.तसेच आज अजून काही प्रभागातील नागरिकांच्या समस्या असतील तर त्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी आमच्या काहीही समस्या नाहीत.सर्व कामे मार्गी लागली आहेत असे सांगितले.
प्रभाग २० मधील कृष्णाघाट परिसरातील ९ लाखांच्या रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -