Saturday, January 4, 2025
Homeसांगलीनगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीला यश..!वृक्षांची कत्तल केलेल्या कामगारावर आणि उद्यान निरीक्षकावर...

नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीला यश..!वृक्षांची कत्तल केलेल्या कामगारावर आणि उद्यान निरीक्षकावर गुन्हा दाखल

मिरज/प्रतिनिधी
२९ जानेवारी रोजी विश्रामबाग येथे झाडांची कत्तल चालू होती.आधी गणना करुन ती झाडे तोडण्यात आली होती. विश्रामबाग चौकासारख्या वाहनाच्या धुराने प्रदूषण होणाऱ्या भागातील 30 /35 वर्षांपूर्वी च्या जवळपास महापालिके च्या जागेवरील 20 झाडांची कत्तल करण्यात आली होती.तेव्हा कत्तल करुन झाडांचे बुडके हे एका गाडीमध्ये भरुन ठेवले होते.त्या दिवशी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी त्या गाड्या पकडून विश्रामबाग पोलिस ठाण्यात हजर केल्या होत्या.त्यावर आज आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुनावणी करुन झाडांची कत्तल करणाऱ्या कामगारांवर आणि उद्यान निरीक्षकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.इतिहासात अशी पहिल्यांदाच महापालिकेतील अनधिकृत वृक्षाची कत्तल केल्याबद्दल नगरसेवकांच्या तक्रारीला यश आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -