युक्रेन आणि रशियातील संर्घष शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. त्यामुळे पिरिस्थिती गंभीर बनलीये.
रशियन सैन्यांनी कारवाईची गती कमी केली, युक्रेनीयन सैन्याचा दावा़.लवकरच होणार रशिया आणि युक्रेन मध्ये बैठक होणं आहे. थोड्य़ाच वेळात होणार चर्चेला सुरवात.बैठकीसाठी दोनही देश तयार झाले आहेत.