Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरसांगली -कोल्हापूर महामार्गावर अपघात: एक जण गंभीर जखमी

सांगली -कोल्हापूर महामार्गावर अपघात: एक जण गंभीर जखमी

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर परिसरात असणाऱ्या झेले टॉकीज जवळ दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर चा युवक शाहूनगर परिसरातील असून तो सतरा वर्षीय आहे. जखमी युवकाला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -