मेरिलबोन क्रिकेट क्लनब (एसीसी ) क्रिकेट खेळाचे नियम ठरवते. या क्लबबने बुधवारी आंतरराष्ट्री य क्रिकेटमधील नियमांमध्येो बदल ( cricket laws ) केल्या चे जाहीर केले. मात्र हे सर्व नियम हे १ ऑक्टोेबर २०२२ पासून लागू केले जातील. ऑस्ट्रे लियात होणार्या टी-२० विश्वआचषक स्पटर्धेपूर्वी हे नियम लागू केले जाणार आहेत. चेंडूला थुंकी लावण्याआस असेल बंदी चेंडूला चमक देण्या्साठी चेंडूला थुंकी लावली जात असे. आता यावर बंदी घालण्यालत आली आहे.
हा नियम हा कोरोना महामारी आल्याठनंतर लागू करण्या त आला होता. आता ‘एमसीसी’ ने याचा अधिकृत नियम केला आहे. आता खेळाडुंना केवळ घामाचा वापर करता येणार आहे. खेळाडू ऑउट झाल्याआनंतर नवीच खेळाडू घेणार स्ट्राचइक आता नवीन नियमानुसार फलंदाज आउट झाल्याेनंतर त्याचच्याा जागी नवीनच खेळाडू स्ट्रा इक घेईल. यापूर्वी फलंदाज झेलबाद झाल्याटस खेळणारा खेळाडू हा बॉलिंग एंडवर धावत जात असे. त्यासमुळे नवीन फलंदाज हा नॉन स्ट्रा इकर एंडलाच थांबत असे. मात्र आता फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजच स्ट्रा इक घेणार आहे. या नियमाचा वापर हा इंग्लंड ॲण्डा वेल्स क्रिकेट बोर्डने ( ईसीबी ) हंड्रेड लीगमध्येा या नियमाचा अंमलबाजावणी केली आहे. आता केवळ षटक संपले असेल तरच नवा फलंदाज हा नॉन स्ट्रा इकरला जाईल.
cricket laws : फलंदाज ‘मंकडिंग’ वर होणार धावचीत मंकडिंग ( नॉन स्ट्राडइकवर असलेल्याे फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्याआपूर्वीच क्रिज सोडल तर गोलंदा संबंधित फलंदाजाला धावचीत करतो ) पद्धातीने फलंदाजाला गोलंदाज बाद करु शकतो, मात्र यामध्येत तो अपयशी ठरल्यारस हा चेंडू ‘डेड बॉल ‘ मानला जाईल, असे नवीन नियमात स्पलष्ट करण्यायत आले आहे. यापूर्वी क्रिकेटमधील नियम ४१ नुसार अशा प्रकारे फलंदाजास बाद करणे खिळाडूवृती विरोधात असल्या चे मानले जात होते. मात्र आता नियम ३८ नुसार अशा प्रकारे बाद करणे धावचीत
तेव्हा्पासून अशा पद्धीतीने फलंदाजाला आऊट केल्यागस मंकडिंग असे संबोधले गेले. यावेळी यावर ऑस्ट्रे्लियात मोठी टीकाही झाली होती. अशा प्रकारे फलंदाजास आऊट करणे खिळाडूवृती नाही, असे म्हटटलं गेले. मात्र आता हा नियम कायम ठेवण्याात आला आहे. डेड बॉलच्या नियमात बदल क्रिकेट मैदानात सामना सुरु असताना अचानक क्रिकेट फॅन, पाळीव प्राणी किंवा एखाद्या वस्तुंामुळे खेळास अडथळा अल्याास पंच त्याावेळी टाकण्या त आलेला चेंडू हा डेड बॉल घोषित करु शकतात.
… तर फलंदाजी करणार्या संघाला मिळणार ५ अतिरिक्तआ धावा आता यापुढे क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना काळजी घ्याणवी लागणार आहे. कारण संबंधित खेळाडूने चुकीच्याढ हालचाली केल्या स फलंदाजी करणार्याय संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जाणार आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणार्याा खेळाडूंनी काही चुकीच्या हालचाली केल्या स डेड बॉल दिले जात होते. तसेच हा चेंडू फलंदाजाने फटकावल्याास त्याीवरील धावा ग्राह्य मानल्याा जात नव्ह त्याा