ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
त्यानंतर विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार घोषणाबाजी केली.
हा अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे
बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया
मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसळणारा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीडच्या वॉटर प्रोजेक्टसाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही मराठवाड्याच्या विकासासाठी एकही रुपया या अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही
मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय केलाय