Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीमोठी बातमी!! शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

मोठी बातमी!! शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

देशात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष मोट बांधत असतानाच दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. यापूर्वीही पवारांना युपीए अध्यक्ष करावे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे शरद पवार हे यूपीए चे अध्यक्ष होतात का हे पाहावे लागेल.

व्हॉट्सअॅप यूजर्स आता अवघ्या काही मिनिटांत ट्रान्सफर करु शकतील संपूर्ण चित्रपट

देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात
प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे’, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत
यांनीही शरद पवार यांना यूपीए चे अध्यक्ष करावे अशी मागणी केली होती. मात्र इतर पक्षांनी आणि मुख्य म्हणजे काँग्रेसने राऊतांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले नव्हते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदा वरून चर्चाना उधाण आले आहे हे मात्र नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -