Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगप्रदूषणही एक विषाणू , त्याचा मुकाबला करावा लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रदूषणही एक विषाणू , त्याचा मुकाबला करावा लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही केवळ महाराष्ट्राचा विचार करत नाही. तर संपूर्ण देशाचा विचार करतोय. कोरोनाचा अजून धोका टळलेला नाही. परंतु प्रदूषणही एक विषाणू आहे. त्याचा मुकाबला करावा लागणार आहे. पर्यावरणाचा गांभीर्याने विचार केला नाहीतर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) व्यक्त केली आहे. पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -