कोकण व मध्य महाराष्ट्रात सोमवार ते गुरुवारपर्यंत काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित घट होईल. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कायम राहील. महाराष्ट्रात मराठवाडा ते कर्नाटक अशी वार्यांाची द्रोणीय स्थिती तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात वार्यांहचा वेग वाढून 11 रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस; विदर्भ तापणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -