Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानट्विटरच्या 'या' युजर्सना मोजावे लागणार पैसे : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

ट्विटरच्या ‘या’ युजर्सना मोजावे लागणार पैसे : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकतीच ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली. ( Twitter and Musk ) त्यांसनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डॉलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतले आहेत. आता त्यांeची नजर ट्विटरच्या‍ माध्य मातून अधिक उत्पीन्नी मिळविण्यापवर आहे. यासंदर्भात एक ट्विट करुन आता ट्विटर वापरताना कोणत्याम युजर्सना पैसे मोजावे लागतील हे स्प‍ष्ट् केले आहे.

एलॉन मस्कग यांनी आपल्या् ट्विटमध्येे स्पसष्टक केले आहे की, ट्विटरचे व्यायवसायिक आणि सरकारी युजर्सना आता अल्पक स्वनरुपात शुल्क् भरावे लागण्यांची शक्यिता आहे. तसेच सर्वसामन्यम युजर्सना पूर्वीसारखीच ही सेवा मोफत असणार आहे.

सध्याम ट्विटरची ब्लू सेवा ही शुल्क आहे. अल्प मासिक शुल्कावर आधारित असणारी ही सुविधा विशेष फीचर व ॅपचीसदस्य्त घेणार्यां ना दिली जाते. सध्या ही सुविधा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेुलिया आणि न्यू झीलंड या देशांमध्येत उपलब्धी आहे. जगमरात ट्विटरचे व्याेवसायिक आणि सरकारी युजर्सना मोठ्या संख्ये ने आहेत. आता त्यांेनाही ही सेवा घेताना शुल्कग द्या वे लागणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरमध्येउ मोठे बदल करण्यातचे संकेत मस्क् यांनी दिले आहेत. त्यांंची वाटचाल या दृष्टी ने सुरु आहे, ट्विटरचे व्याेवसायिक आणि सरकारी युजर्सना आता अल्पय स्वारुपात शुल्क. भरावे लागण्यारची शक्य ता ही याची सुरुवात आहे. मुक्तस अभिव्य क्तीा ही लोकशाही राष्ट्रांासाठी आवश्यचक आहे. ट्विटर हे मानवतेच्याय भविष्याीवर चर्चा करणारे मोठे व्याकसपीठ आहे, असे मस्की यांनी ट्विटरच्यार खरेदीनंतर म्हटलं होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -