जिल्ह्यात मंगळवारी कोरोना बाधित आणि कोरोनाबळींची संख्या शुन्यच आहे, मात्र आज एक जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ३ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार ३५१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १४ हजार ४३७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९१९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे(Corona) सक्रीय रुग्ण ३ आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -