Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजन‘केजीएफ-3’ नक्की येणार : श्रीनिधी

‘केजीएफ-3’ नक्की येणार : श्रीनिधी

‘केजीएफ-2’च्या बंपर यशानंतर आता चाहत्यांना त्याच्या तिसर्याी भागाचीही उत्सुकता लागली आहे. चित्रपटाची हीरोईन श्रीनिधी शेट्टीने हा तिसरा भाग नक्की येईल असे एका मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली, कोरोना महामारीचा फटका सर्वच चित्रपटसृष्टीला बसला होता. त्यानंतर आलेला हा चित्रपट लोकांना आवडेल याची आम्हाला खात्री होती; पण त्याला इतके प्रचंड यश मिळेल याची आम्हीही कल्पना केली नव्हती. या इतक्या मोठ्या चित्रपटाचा मीही एक छोटासा भाग होऊ शकले याचा आनंद आहे. चित्रपटाचा पहिला भाग चांगलाच प्रसिद्ध झाला. तसेच दुसर्याा भागातही कथा पुढे नेण्यात आली. ही कथा आठ वर्षांपूर्वी लिहिली होती व तीच कायम राहील. चित्रपटाचा तिसरा भागही नक्की येईल; पण कधी हे आताच सांगता येणार नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -