Monday, December 23, 2024
Homeअध्यात्मदेवपूजा करताना 'हे' संकेत सांगतातप्रत्यक्ष लक्ष्मी घरी आली आहे

देवपूजा करताना ‘हे’ संकेत सांगतातप्रत्यक्ष लक्ष्मी घरी आली आहे


 
मित्रांनो आपले घर आहे अंतर असते आपल्या घरात अनेक देवी देवतांचा वास असतो. या देवी देवता नाच वास्तू वास्तुशास्त्र आणि शुभ प्रवाह मानले आहे. म्हणूनच देव पूजा करताना घरात मोठ्याने बोलणे वाद-विवाद कलह करणे या गोष्टी टाळाव्यात. देवपूजा करताना कर्कश आवाजात गाणी ऐकली किंवा संगीत चालू असलेली हेसुद्धा चुकीचे आहे.

मित्रांनो पूजा करताना एक गोष्ट घडली तर लक्षात घ्या की देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश केला आहे. मित्रांनो शक्यतो आपल्या घरात सकाळ-संध्याकाळ सुगंधित दीप फिरवावा. यावेळी आपल्या वास्तुदेवतेचा, पितर देवताचा आणि कुलदेवतेच्या मंत्राचा जाप करावा.

ओम वास्तुदेवता नमः
ओम कुलदेवताय नमः
ओम पितर देवताय नमः
हे मंत्र म्हणून प्रत्येकाने आपल्या वास्तु देवतेस कुलदेवतेस आणि पितर देवतेस प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या देवता प्रसन्न झाल्यास आपल्या वास्तु चिरसंपदा शांतता संपन्नता समृद्धी मांगल्य प्रदान करतात.

वास्तुशास्त्रानुसार घरात प्रगती होत नाही कितीही मेहनत केली तरी सफलता मिळत नाही. अशा लोकांनी दक्षिण दिशेकडे विशेष लक्ष पुरवावे. दक्षिण दिशेला पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.

मित्रांनो तपशील तिच्या बाजूला जी दारे खिडक्या असतील त्यांना बाहेरच्या बाजूने पिवळा रंग द्यावा. ज्या बाजूस खिडकी असतील तर त्यांचे पडते पिवळ्या रंगाची किंवा पिवळी छटा असणारी असतील तर अति उत्तम.

मित्रांनो आपल्या घराची पश्चिम दिशा ही महत्त्वाचे असते म्हणजे ज्या बाजूला सूर्य मावळतो ती बाजू या बाजूस जास्तीत जास्त निळा रंगाचा वापर करावा. या बाजूला पडदे असतील तर ते निळसर छटा असणारी किंवा निळ्या रंगाचे असावेत. यामुळे आपल्या वास्तूतील ऊर्जाप्रवाह संतुलित राहतो. यामुळे आपल्या वास्तुची भरभराट होण्यास मदत होते.

मित्रांनो तसेच पश्चिम दिशेला हिरव्या रंगाची झाडं रोप किंवा हिरव्या रंगाची चित्र भिंतीवर असणे. भिंतीला हिरवा रंग हिरवे रंग असणारे फोटो हिरव्या रंगाची फर्निचर हिरव्या रंगाचे पडदे दारं-खिडक्याना हिरवा रंग अशा हिरव्या रंगाच्या गोष्टी पश्चिम दिशेला लावणे कटाक्षाने टाळावे. कारण पश्चिम दिशेला हिरवा रंग असणं म्हणजे ऊर्जा प्रवाह खंडित करणारा मानला जात.

मित्रांनो पूजा करताना एक गोष्ट घडली तर  माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश केला आहे असं म्हणावं. मित्रांनो आपण सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करत असताना अतिथी आले किंवा कोण पाहुणा आला तर रागावू नका त्याचे स्वागत करा तेही मनापासून कारण हिंदू धर्म संस्कृती आपल्याला अतिथी देवो भव असे शिकवते.

मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीने अथितिला देवाचा दर्जा दिलेला आहे. म्हणून ज्या घरात अतिथी आल्यानंतर कपाळावर आठ्या पडतात किंवा चेहऱ्यावरती नाराज दिसते तिरस्कार दिसतो अतिथीला योग्य मान दिला जात नाही अतिथीचे स्वागत चांगले केले जात नाही अशा ठिकाणी लक्ष्मी नांदत नाही.

म्हणून मित्रांनो आपल्या येणाऱ्या अतिथींचे नेहमीच यथोचित स्वागत करा त्यांना योग्य तो मानपान करा जेवण खान करा आग्रहाने थांबवून घ्य.  अशाने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरी सदैव नांदेल.

मित्रांनो त्यातल्या त्यात संध्याकाळी किंवा तिन्हीसांजेची घरी कोणी पाहुणा आला त्यातल्या त्यात एखादी स्त्री असेल सुहासिनी असेल तर तिचे आनंदाने स्वागत करा यथोचित मानपान करा स्वागत करा पाहुणचार करा कारण संध्याकाळी येणारा अतिथी हा साक्षात लक्ष्मीचे रूप असतो लक्ष्मी कोणाच्या रूपात येईल हे कोणालाही सांगता येणार नाही.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -