‘तो’ औरंगाबादेत राहणारा उच्चशिक्षित तरुण… मात्र कोरोना काळात नोकरी गेली अन् मग त्याने सुरू केला चक्क घरफोड्यांचा व्यवसाय..! झटपट पैसे कमविण्यासाठी तो यूट्यूबवर घरफोडी करण्याचे व्हिडीओ पाहायचा आणि पुण्यात येऊन घरफोड्या करायचा.
फरासखाना पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७ लॅपटॉप, एक दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ९ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला. घरफोडीचे पाच गुन्हे उघड केले. प्रज्वल गणेश वानखेडे ऊर्फ रेवणनाथ (वय २५, रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्यालान्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यूट्यूब पाहून तरूंनाकडून घरफोडया
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -