सिंगल युज प्लॅस्टिक वापर बंदी पथकाद्वारे शुक्रवारी शहरातील 48 दुकानांची पाहणी करणेत आली. यात 4 दुकान मालकावर दंडात्मक कारवाई केली त्याच बरोबर सिगल युज प्लास्टिक तसेच पॅकिंगसाठी वापरनेत येणारे पिशवी अशा विविध प्रकारचे 17 किलो प्लास्टिक जप्त करुन 20 हजाराचा दंड वसूल करणेत आला. सुधारीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नुसार मिठाईचे बॉक्स निमंत्रण कार्ड व सिगरेटची पाकिटे यांची प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नुसार मिठाईचे बॉक्स, निमंत्रण कार्ड व सिगरेटची पाकिटे याची प्लास्टिक आवरणे सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टोरिन, आइस्क्रीम कांड्या, प्लेटस, ग्लासेस कटलरी काटे चमचे चाकू पिण्यासाठीचे स्ट्रा, ट्रे, ढवळण्या 100 मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे पी व्ही सी बॅनर यासह प्लास्टिक वस्तू प्रतिबधित आहेत. तसेच शहर सिगल युज प्लास्टिक मुक्त व्हावे या करिता कारवाईची धडक मोहीम प्रभाविपणे राबविणेत आली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -