Saturday, November 1, 2025
Homeब्रेकिंगब्रेकिंग! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकणची बाजी

ब्रेकिंग! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकणची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल अखेर शुक्रवारी (दि. 17 जून) जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. संपूर्ण राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के इतका लागला आहे.

संपूर्ण राज्याचा इयत्ता दहावीचा विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे; पुणे विभाग 96.96 टक्के, नागपूर विभाग 97 टक्के, औरंगाबाद विभाग 96.33 टक्के, मुंबई विभाग 96.94 टक्के, कोल्हापूर विभाग 98.50 टक्के, अमरावती विभाग 96.81 टक्के, नाशिक विभाग 95.90 टक्के, लातूर विभाग 97.27 टक्के आणि कोकण विभाग 99.27 टक्के.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -