सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. रयत शिक्षण संस्था व शिवाजी विद्यापीठासोबत संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये (Rayat Shikshan Sanstha Recruitment) वेगवेगळ्या पदांसाठी बंपर पदभरती होत आहे.. या नोकरभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे..
रयत शिक्षण संस्थेत होणाऱ्या या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 997
पदांचे नाव
सहायक प्राध्यापक
ग्रंथपाल
शारीरिक शिक्षण संचालक
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu