इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे जेतेपद पाचवेळा जिंकणारी मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझी आता परदेशी लीगमध्येही चमक दाखवणार आहे. एमआय फ्रँचायझीचे मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने युएई (UAE) आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 (T20) लीगमध्ये दोन संघ विकत घेतले आहेत.
या संघांना खरेदी करण्याची बातमी जुनी आहे, पण नवीन गोष्ट अशी आहे की एमआय फ्रँचायझीने या दोन संघांची नावे आणि लोगो जाहीर केले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाव आणि लोगोही लॉन्च केला आहे.
मुंबई इंडियन्सचे दोन नवीन संघ लाँच, यूएई आणि द. आफ्रिका लीग गाजवणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -