Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शिंगणापूर येथे घर पेटवून देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : शिंगणापूर येथे घर पेटवून देण्याचा प्रयत्न

शिंगणापूर (तालुका करवीर) येथील नितीन वरेकर यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी (दि. १५ ऑगस्ट) रात्री घडली. अनोळखी व्यक्तीने घरात घुसून रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार नितीन वरेकर यांच्या कुटुंबाने केली आहे.

करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह पोलिसांचे पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सुरज बनसोडे यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -