अलीकडे सगळीकडे लम्पीने धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जनावरे मृत्यूमुखी पडल्याचे आपणाला ऐकायला मिळत सरकारने सगळीकडेच लसीची मोहीम चालू करून देखील अनेक जनावरे मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी ३२० गायवर्गीय जनावरांना लम्पिस्किन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लम्पीबाधित जनावरांची संख्या १ हजार ५९० वर गेली आहे. दिवसभरात १० जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ८ गायी व दोन बैलांचा समावेश आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






