Friday, June 5, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : संशयित महिलेकडून दागिने जप्त

कोल्हापूर : संशयित महिलेकडून दागिने जप्त

अंबाबाई मंदिरातील मुख दर्शन रांगेत भाविक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या संशयित महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. सोनबत्ती सुंदरलाल जाटब (वय ३३, रा. पलवट, हरियाणा) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -