Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञान1 नोव्हेंबरपासून, आकासा एअर देणार पाळीव कुत्रा किंवा मांजरसोबत घेऊन उड्डान करण्याची...

1 नोव्हेंबरपासून, आकासा एअर देणार पाळीव कुत्रा किंवा मांजरसोबत घेऊन उड्डान करण्याची परवानगी! जाणून घ्या तपशील

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हवाई प्रवासादरम्यान तुम्ही पाळीव कुत्रा किंवा मांजरासोबत विमानाने प्रवास करू शकाल. नवीन एअरलाइन Akasa Air, ज्याने नुकतीच अशी हवाई उड्डाण सेवा सुरू केली आहे, 1 नोव्हेंबर 2022 पासून विमानात पाळीव कुत्रा किंवा मांजर घेऊन प्रवास करण्याची परवानगी देईल. यासाठी 15 ऑक्टोबर 2022 पासून बुकिंग सुरू होईल.

Akasa Air ने म्हटले आहे की, एखादी व्यक्ती 7 किलो वजनाच्या पिंजऱ्यात पाळीव कुत्रा किंवा मांजर घेऊन विमानात प्रवास करू शकणार. अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन आणि अनुभव अधिकारी बेल्सन कौटिन्हो यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात पाळीव कुत्रा किंवा मांजरीसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. हे धोरण नंतर अधिक स्पष्ट करता येईल. विमान कंपनी 7 ते 32 किलो वजनाचा पाळीव कुत्रा किंवा मांजर पिंजऱ्यात आपल्या सामानाच्या होल्डमध्ये घेऊन जाता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -