Saturday, July 5, 2025
HomeनोकरीCISF मध्ये तब्बल 787 पदांसाठी मेगाभरती; लगेच करा अप्लाय

CISF मध्ये तब्बल 787 पदांसाठी मेगाभरती; लगेच करा अप्लाय

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती असणार आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2022 असणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती : कॉन्स्टेबल ट्रेड्समन

एकूण जागा – 787

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cisfrectt.in/index.php या लिंकवर क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -