Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीआव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशिदा यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -