राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे.या परीक्षेसाठी राज्यभरातून उमेदवार येत आहेत. विदर्भातून मुंबईत आलेल्या एका उमेदवाराने शारीरिक चाचणीसाठी 1600 मीटरची धाव घेतली. तो जीव तोडून धावला, अंतिम रेषाही गाठली. अन् चाचणी पुर्ण होताच तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव आहे.
मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न अधुरे, भरतीदरम्यान २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -