मित्रांनो बुधवारी ही वस्तू कोणालाही देऊ नये नाहीतर आयुष्यभर गरीबीतच राहावे लागते. असे अनेक प्रकार घडतात की ज्यामुळे आपणाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दानधर्म केल्याने पुण्याई वाढते चांगले आशीर्वाद मिळतात. त्यामुळे दानधर्म करणे कधीही चांगलेच असे म्हणतात.
मित्रांनो बुधवार हा श्रीकृष्णाचा चा वार मानला जातो. या दिवशी काही गोष्टी अशा आहेत तिच्या केल्याने श्रीकृष्णाचा आपणाला आशीर्वाद मिळतो. तर काही गोष्टी अशा आहेत कि भगवान श्रीकृष्ण हे भक्तांवर नाराज होतात. आणि नाराज भक्ताच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण होतात.
मित्रांनो म्हणून बुधवारी कुठल्याही काळया वस्तूचे दान करू नये. काळी वस्त्रे या दिवशी परिधान करू नयेत. असे या दिवशी केल्यास भगवान श्रीकृष्ण हे नाराज होतात.
दानधर्म करणे परोपकारी वृत्ती ठेवणे हे कधीही चांगले असे जरी म्हटले जात असले तरी काही वारा दिवशी काही वस्तू दान करणे हे अशुभ मानले जाते.
यासाठीदेखील वेगवेगळे वार आणि त्यानुसार वेगवेगळ्या वस्तू दान केल्यास निश्चित चांगला लाभ मिळू शकतो. याबाबतची माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशात सविस्तरपणे नमूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय कुठल्या वरला कुठल्या वस्तू दान केल्यास आपणाला चांगले यश प्राप्त होऊ शकते याची माहिती आपण पुढील एका विशेष लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशद्वारे तसेच इतर विविध माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.