Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; घराच्या वाटणीवरून दोघा सख्ख्या भावांमध्ये हाणामारी

इचलकरंजी ; घराच्या वाटणीवरून दोघा सख्ख्या भावांमध्ये हाणामारी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कुडचे मला येथे घराच्या वाटणीवरून दोघा भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये संदिप रामचंद्र चौगुले (वय ४३) हे जखमी झाले.

याबाबत माहिती अशी कि, कुडचे मला येथे संदिप व संतोष चौगुले हे दोघे भाऊ समोरासमोर राहतात. घराच्या वाटणीवरून दि. २४ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून संतोष याने संदिप यांच्या डोक्यात वीट मारल्याने ते जखमी झाले. याबाबत संदिप चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष रामचंद्र चौगुले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरण अधिक तपास पोहेका बाजिद मोमीन हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -