Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीमाजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे यांचे निधन

माजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे यांचे निधन

इचलकरंजी: माजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे यांचे नुकतेच 14 जुलैला निधन झाले आहे ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते नगराध्यक्षांच्या कालखंडात त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठे कामे पार पाडली त्यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्र नगरी व परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -