Sunday, August 3, 2025
Homeसांगलीमिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना लाखांचा गंडा

मिरज तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना लाखांचा गंडा

मिरज तालुक्यातील अनेक गावांतील द्राक्ष उत्पादकांना व्यापार्‍याने जवळपास शेतकर्‍यांना 80 लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत 25 शेतकर्‍यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.


बागवान नामक व्यापार्‍याने सोनी, बेडग, आरग, यासह अनेक गावांतील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे खरेदी केली आहेत; मात्र शेतकर्‍यांनी द्राक्षाची बिले मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत धमकी दिल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. याबाबत शेतकर्‍यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -