मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही थेट विदेशत अर्जुन कपूर याच्यासोबत धमाका करताना दिसली. अर्जुन कपूर याने विदेशतील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी रस्त्याने फिरताना अर्जुन कपूर आणि मलायका दिसले.
आज मलायका अरोरा हिचा 48 वा वाढदिवस आहे. आज सकाळपासून मलायका अरोरा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मलायका अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक बाॅलिवूड स्टारने दिल्या. मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पोस्ट अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केली. यासोबत एक फोटोही शेअर केला.
आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या बर्थडे पार्टीमधील असल्याचे सांगितले जातंय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
Video | ‘होंठ रसीले’ गाण्यावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा जबरदस्त डान्स, मलायका हिने चक्क…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -