Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगयुजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

युजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

युजर्सकडून आलेल्या विविध तक्रारींची दखल घेत व्हाॅटसॲपने डिसेंबरमध्ये भारतात ६९.३४ लाख अकाऊंट बंद केली आहेत. १ ते ३१ डिसेंबर या काळात ही कारवाई केल्याची माहिती कंपनीने दर महिन्याला जारी करण्यात येत असलेल्या अहवालात दिली आहे.

 

व्हाॅटसॲपचे देशात जवळपास ५० कोटी यूजर्स आहेत. कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये विविध अकाऊंटबाबत १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानुसार आयटी अधिनियमाचा भंगाचा ठपका काही अकाऊंटवर ठेवण्यात आला तर काही बाबतीत कंपनीने स्वत: दखल घेत ही कारवाई केली आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीने देशातील ७१ अकाऊंटवर बंदीची कारवाई केली होती. कंपनीच्या सेवेचा दुरुपयोग होऊ नये इंजिनीअर्स, डेटा सायंटिस्ट, रिसर्चर्स आणि ऑनलाइन सेफ्टी तज्ज्ञांची टीम नियुक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -