मित्रांनो आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तोंड येते बऱ्याचदा असे होते की इतर कोणत्याही आजाराचे उपचार सुरू असताना देखील तोंड येते त्याचे कारण असे आहे की जे आपण गोळ्या वगैरे घेतो त्याची उष्णता या रूपाने बाहेर पडते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो आपल्या शरीरामधील खनिजांची कमतरता होय. गरम गरम पदार्थ खाल्ल्याने तोंडातील आतील बाजूस पेशी कमकुवत होतात व तोंड येते.त्यामुळे उष्ण पदार्थ खाणे टाळावे.
मित्रांनो आपल्या शरीरातील विटामिन ए, बी, सी ची कमतरता त्याचबरोबर झिंक, तांबे, लोह इत्यादी खजिन्याची कमतरता असल्यामुळे तोंड येते.
मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. त्याच्यामुळे वारंवार येणारे तोंड आपले कायमचे नाहीसे होणार आहे त्यासाठी आपल्याला तुरटी व जास्वंदीच्या पानांचा वापर करायचा आहे.
एक ग्लास पाण्यामध्ये तुरटी टाकून एक उकळी आणायची आहे .त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करायचे आहेत व आपण जि जास्वंदीची पाने घेतली आहेत ती पाने मिठाच्या पाण्याने दोनदा स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत व त्याचा वेडा बनुन त्याची लाल पर्यंत ते चगळायचे आहे.
मित्रांनो हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे .मित्रांनो हे लक्षात घ्या की जास्वंदीच्या पानाचा विडा करायचा आहे म्हणजे त्यामध्ये कोणताही पदार्थ न घालता ती पाने नुसताच चावायची आहेत.
हा उपाय आपल्याला सकाळ, संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस हा उपाय करायचा आहे. तीन दिवसानंतर आपल्याला येणारे वारंवार तोंड व येणाऱ्या तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते व आपल्या हिरड्या मजबूत होतात.
मित्रांनो ह्या लेखामधील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारित एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
अशा प्रकारच्या आरोग्यविषयक विविध लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.